अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिचा भोंडला असायचा तिला अगदी धन्य वाटायचे.

एकदम खरं! खरंच भोंडल्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! त्यावेळी एक एक गाणं म्हणून झाले की पाटावरची एक एक रेघ पुसायचो.

त्या गाण्यांनी परत लहान झाल्यासारखेच वाटते :)

गेल्या १-२ वर्षापासून आम्ही इथे अमेरिकेत काही मराठी मैत्रीणी जमवून भोंडला खेळतो, आणि प्रत्येक जण एक-एक खिरापत आणते, मुलांनाही मजा येते, आणि आयांनाही :)