भोंडल्याची गाणी

१) ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडिला करी तुझी सेवा, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी

२) अक्कण माती चिक्कण माती

३) एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू

४) सासुऱ्याच्या वाटे कुचकुच काटे आज कोण पाहुणं आलं गं बाई आलं ग बाई

५) कार्ल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा

अजुन कोणाला आठवत आहेत का गाणी?

वरील गाणी कोणाला पूर्ण येत आहेत का? मला अर्धवट आठवत आहेत.