लेखन प्रमाणित भाषेत असले की ते इतरांना वाचायला बिनत्रासाचे तर जातेच शिवाय आंतरजालावर ते शोधताना शोधत्याला सापडण्याच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरते. मनोगतावर शुद्ध प्रमाणित भाषेत लिहिणे ह्याला महत्त्व आहेच.

तुम्हीही एक मराठी संकेतस्थळ घडवीत आहात असे कळते, तेव्हा शुद्धलेखनाचे आणि त्याचा आग्रह धरण्याचे महत्त्व तुम्ही ओळखणार नाही असे होणार नाही.