(सध्या चालत असलेल्या मुन्नाभाईची गांधीगिरी हा विषय चर्चेत आहे.
तुमच्या मते खरच वाटते का आज गांधीजी (बोले तो ...... बापु) असायला हवे होते (ते ही मुन्नाभाईसारख्या गुंडाच्या मते?)
("लगे रहो मुन्नाभाई "बघितला नाही तरी चालेल.)
गांधीजींनी सध्याच्या सामाजीक परिस्थितीवर खरच काही उपाय काढला असता का? किंवा ही परिस्थितीच उभी राहिली नसती? तुमचं काय मत आहे ?
चला सविस्तर चर्चा करुया..............