मी मान्य करताना देखील ५० चुका केल्या ! मला आजच कळले की मला मराठी येत नाही :((

अहो तो गमभ वापरताना माझी तारांबळ उडते जर आजपासून हा शब्द तपासायला दिला तर तो सरळ आजा पर्यंत जातो !

मी नाय वापरणार ! हा प्रयत्न जरुर करेन !

नाही तर मला ही वनवास !

********

अन्याय.... अन्याय !!!!! हा अन्याय आहे !!!!!

मला वाटत हा देखिल व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, कारण कायद्याप्रमाणे कुणाला ही कसे ही लिहिण्याचा अधिकार आहे ! पाहा कलम क्र. ७६८४३१७६४२४२२ येथे दुवा !

हलकेच घ्या ! नाहीतर ही शनीसाती जरा अवघडच आहे ! :))

 

शनी !
 
हा विषय संपला !