मानवापासून वाचवा हो !
कालच देव मला सांगत होता " मी काय पाप केले म्हणून तुम्हाला जिवन दिले ही धरती तयार केली? तुमच्या पेक्षा ते डायनासोर परवडले"
सोडा देवाला सोडा !
देव पण अत्ता रिटायर्मेंट मागत आहे !
थकलाय बेचारा ! त्याच्या वरुन होणाऱ्या प्रत्येक वादात तो सोडून सगळेच असतात...... आस्थिक ही नास्थिक ही !