१. भोंडला खेळायला लागणारी खिरापत करण्यासाठी स्वयपाकघरात जाण्याची गरज. रेडीमेड च्या जमान्यात हे करायला कुणाला वेळ आहे?

२. दांडिया मधे हिंदी गाण्यांच्या तालावर नाचता येते तेही भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर. त्यामुळे किशोर लोकांना त्याचे जास्त आकर्षण.

३. सासर-माहेर ह्या संकल्पना हळूहळू नामशेष होणार. त्यामुळे सासू-नणंद वगैरे लोकांच्या नावाने कसली गाणी आणि ते पण मराठीत कशी म्हणणार?

-भाऊ