सुखदा,चित्त,सचिन आणि हॅम्लेट प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुखदा, काही दिवसांपूर्वी एका स्नेह संमेलनात 'ब्लफ-मास्टर'च्या धर्तीवर एक खेळ खेळलो त्यात गाडीच्या पाठच्या साहित्यावर प्रश्न विचारला होता. त्यातली उत्तरे ऐकून नैनितालच्या स्मृती जाग्या झाल्या आणि हा लेख लिहायची स्फूर्ती मिळाली. मी अडीच महिन्यापूर्वीच मनोगतावर दाखल झाल्यामुळे आधीचा लेख वाचला नव्हता. मला विषय हटके वाटला म्हणून 'शोधा'वर बघायचे सुचले नाही. त्यामुळे विषयाची पुनरावृत्ती झाली त्याबद्दल क्षमस्व.