माझे इंग्रजी उच्चार अत्यंत देशी असल्यामुळे gown मधील उ ह्रस्व की दीर्घ हे मला ठाऊक नाही. पण ऊ असला तरी छंदात बसवण्यासाठी उ करावाच लागेल.