त्यावर लिहायचे होतेच, आम्ही काही लिहायच्या आधी आपणच उत्तर दिले. अवांतर:
स्पष्टीकरण द्यावे लागले म्हणजे मतल्यातून केलेला वार फुकट गेला. आम्ही विधान केले असते तर संस्कृतिरक्षकाचा आणखी एक बिल्ला मिळाला असता.  इतरांचे माहिती नाही;चित्तरंजन यांनी अजून प्रतिसाद दिला नाही. आशा कायम ठेवा.