नरेन्द्रजी -
आपले मनापासूनचे बोल आवडले.
हृद्यावर म्हणजे जणू बालेकिल्ल्यावर फितुरीने दगाफटका होऊ नये म्हणून आपुलकीने दिलेला सल्ला लक्षात घेण्यासारखा आहे.
मला काहीही झालेले नाही आणि होणारही नाही हा अतिविश्वास जरा बाजूला ठेवून किल्ल्यातील व्यवस्था/राबता नेहमी तपासून पाहत राहू.
वेळोवेळी आपल्याला धन्यवाद देत राहूच!