मी आजच पाककृती करून बघितली छान झालाय ऍपल पाय :) नुसता खाल्ला तरी छान लागत आहे . मी बेदाणे आणि  बदाम च्या एइवजि भाजलेले काजू घातले आहेत ते पण छान लागत आहे.

     पण मैद्याच्या मिश्रणाचा रंग किंचित लालसर-पांढरा आहे मी चोकोलेटी किव्हा गोल्डन ब्राउन अपेक्षित केला होता. कारण इथे बाजारात मिळणाऱ्या  ऍपल पाय चा रंग साधारण गोल्डन ब्राउन दिसतो. हो पण मैद्याच्या मिश्रणाची चव मात्र व्यवस्थित भाजल्यासारखी आली आहे.

     एकूण तयार पदार्थ आवडला आपल्याला :)

धन्यवाद!!!

----कांचन.