विनायकराव,

कविता प्रभावी आहे हे खरे पण ह्याचा समाजजीवनावर आणि साहित्यावर पडणारा प्रभाव सकारात्मक आहे की नकारात्मक आहे?

आपला
(चिंतित) प्रवासी