लेखन प्रमाणित भाषेत असले की ते इतरांना वाचायला बिनत्रासाचे तर जातेच शिवाय आंतरजालावर ते शोधताना शोधत्याला सापडण्याच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरते.
मान्य. सहमत.
१००% वापरण्यासाठी बंधनकारक माझ्यावर देखिल व बाकी सर्वांना देखिल.