पहिला भाव = १० रु. ला ११ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/११)*१० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२२/११)*१० + (३०-२२)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४४/११)*१० + (५०-४४)*१० = १०० रु.
पहिला भाव = २० रु. ला १२ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/१२)*२० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२४/१२)*२० + (३०-२४)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४८/१२)*२० + (५०-४८)*१० = १०० रु.
पहिला भाव = ० रु. ला २० आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/२०)*० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२०/२०)*० + (३०-२०)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४०/२०)*१० + (५०-४०)*१० = १०० रु.
पहिला भाव = १० रु. ला २१ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/२१)*१० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२१/२१)*१० + (३०-२१)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४२/२१)*१० + (५०-४२)*१० = १०० रु.
पहिला भाव = २० रु. ला २२ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/२२)*२० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२२/२२)*२० + (३०-२२)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४४/२२)*२० + (५०-४४)*१० = १०० रु.
पहिला भाव = ३० रु. ला २३ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/२३)*३० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२३/२३)*३० + (३०-२३)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४६/२३)*३० + (५०-४६)*१० = १०० रु.
पहिला भाव = ४० रु. ला २४ आंबे आणि दुसरा भाव = १० रु. ला एक आंबा
- पहिली मुलगी = (०/२४)*४० + (१०-०)*१० = १०० रु.
- दुसरी मुलगी = (२४/२४)*४० + (३०-२४)*१० = १०० रु.
- तिसरी मुलगी = (४८/२४)*४० + (५०-४८)*१० = १०० रु.
.... .... आता थकलो... अशीच आणखी काही उत्तरे मिळतील... तसेच एका भावाच्या ऐवजी दोन भाव वापरायला देणे हे अप्रत्यक्षपणे फोडी करून वाटण्यासारखे आहे. त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास ह्याचा algorithm मिळू शकेल... मला सापडला आहे असे वाटते... वेळ मिळाला की नीट मांडेन.
तसेच दोन भावाच्या ऐवजी तीन भाव केले तर आणखी शक्यता .... विचार करा ... ताणा ताणा मजा येईल... cheers!!