हॅम्लेट, तुम्ही ह्यापूर्वीचे लेख वाचलेले दिसत नाहीत. म्हणूनच हा प्रश्न उद्भवलेला आहे. असो.
ऍलोपॅथीत १६०/१०० च्या वर रक्तदाब असेल आणि जर तो औषध वाढवूनही कमी होत नसेल तर त्या रक्तदाबास शुश्रुषालयात भरती करणे हाच उपाय समजतात. अर्थातच, मनुष्यास 'फिट' धरत नाहीत. मात्र जेव्हा तो १३०/९० पेक्षा खाली राहू लागला तेव्हा त्यांचे दृष्टीने मनुष्य 'फिट' झाला.