हॅम्लेट, असल्या रुक्ष, निरस विषयावरची पुस्तकी चर्चा वाचायला येणारे विरळाच. तेव्हा तुम्ही आलात, लेख वाचलात, तुम्हाला तो पटला, एवढेच नव्हे तर त्याला तुम्ही 'सुरेख' म्हणालात हे चांगले वाटले. आवडले. मन:पूर्वक धन्यवाद!