लेखमाला छान आहे. तीनही भाग आवडले.
आपल्या देशात भूतान, सिक्किम, नेपाळला (नेपाळ वेगळा देश नाहीतर माधुरी दीक्षित व्हायची) मोमो नावाचा असाच पदार्थ करतात.
आपल्या देशात भूतान नाही. तो भारत व चीन (तिबेट) यांनी वेढलेला वेगळा देश आहे. सिक्कीम पण वेगळा देश होता तो इंदिरा गांधींनी भारतात विलीन करून घेतला. माहिती इथे पहा