भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी

या ओळी तुकाराम महाराजांच्या आहेत. रामदासस्वामींच्या नाहीत. संपूर्ण अभंग (बहुधा मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास...) कोणी इथे दिला तर आवडेल. (धोंडो भिकाजी जोशी कुठे आहेत?)