छोडिये रात गयी, बात गयी जीजी. कशाला तिरपे-तिरपे बोलून उट्टे काढायचे. सातीताईंनीही भलताच सोकॉल्ड अर्थ काढलेला दिसतो.:):):)

चित्तरंजन

मागील एका प्रतिसादातदेखील तुम्ही व्यक्तिगत निरोपातील आमच्या खलबतांचा आणि माझा जाहीर उल्लेख केला नसता तर बरे झाले असते. असो.