शीला,
बऱ्याच दिवसांनी श्रीगणेशावरील सुंदर कविता वाचायला मिळाली.
कुणीतरी म्हटलेले खरेच आहे:
सहजता मिळवणे ही जगातली सगळ्यात गुंतागुंतीची गोष्ट आहे!
शुभेच्छा!

राहूल.