हवी आहे अशी कुणीतरी ,

आयुष्यभर सोबत चालणारी...

वाट कितीही बिकट असो,

 हात न सोडणारी....