आपल्या सर्वांच्या प्रतिसाद, शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद!
भोंडल्याची काही गाणी:
रोहिणीच्या ५ गाण्यांनवरुन पुढे;
६. अडकित जाऊ,खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता..
७ श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं...
८.आला माझ्या माहेरचा वैद्य...
९. राधा रुसली सुंदरी...
१०सासुबाई ,सासुबाई मला मूळ आलं ,धाडता का,धाडता का..?
११. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली...
अजून आठवली की सांगेन
स्वाती