नाम्याजी,

किती तरी वर्षात घंटाळीचा नवरात्रोत्सव पाहिला नाही!

पाडगावकर,बापट,करंदीकरांचे काव्यवाचन ही तिथे ऐकल्याचे आठवते आहे.आणि ब्राह्मण सेवा संघात सुध्दा चांगले कार्यक्रम असायचे.पण घंटाळीचा थाटच निराळा!

स्वाती