जसजसा स्क्रोल बार खाली सरकत गेला तसतसे अर्रर्र हा भाग पण संपला असे वाटू लागले.
पुढचा भाग लवकर लिहा. दत्तूचे पुढे काय होते याची उत्सुकता लागली आहे.
त्यापैकी बहुतेकांना चेहऱ्यावरील काळ्या टिकल्यांप्रमाणे नखाने टचाटचा चिरडून टाकले पाहिजे.
आपला चेहरा जणू उकिरडा आहे व तो त्यावर टचाटचा टोच मारत आहे अशा तऱ्हेची दहा मिनिटे तो बोलत होता
पण कुठे तीनचार झुरके घेतो न घेतो तोच तो तो अगदी पाण्यात घातलेल्या देशी कापडाप्रमाणे आकसला.
जीएंच्या उपमा/विशेषणे किती वेगळेच असतात, त्यातून संताप, तडफड, वैताग, घुसमट इ. सगळ्याची खोली समजून येते.