धन्यवाद. तुमचे मुद्देसूद उत्तर पटले जर 'युद्धात सर्व क्षम्य आहे' या न्यायाने बघितले तर.
फक्त युद्धाचाच विचार केला तर मला तरी हे वध युद्धाच्या नियमांविरुद्ध वाटतात.
मला माहीत नाही कोणत्या कौरवाने कोणत्या पांडवाला अशा युद्धनियमांविरुद्ध जाऊन मारले ते.
- मोरू