विनायकराव,

कवितेचा तात्कालिक परिणाम नकारात्मक आहे ह्यावर आपले एकमत आहे.

तत्त्वे चुलीत घालून भाकरी भाजण्याची भाषा आपल्याला पटते का? अश्या कविता लिहून आपण मराठी साहित्याचे फार मोठे नुकसान करत आहोत असे आपल्याला नाही वाटत? अहो अश्या कविता येत राहिल्या तर विद्रोह म्हणजेच कविता आणि शिवीगाळ म्हणजेच साहित्य अशी अवस्था होऊन बसेल त्याची खूप भीती वाटते हो!

आपला
(भयग्रस्त) प्रवासी