माझे बाबा मी लहान असताना रोज मला हीच कविता म्हणुन उठवायचे, कित्येक वर्षे ही बाबांनी माझ्यासाठी रचलेली कविता आहे असा माझा समज होता. अगदी एच. एस. सी. होईपर्यंत. मग पुढे केव्हा तरी ती कुसुमाग्रजांची आहे हे कळलं. [ मी बाबांना ती कोणाची आहे हे विचारलंच नाही कधी. इतकी मनापासुन ते ती म्हणत असत.]
आपल वाटाव इतकं प्रभावी बालगीत आहे हे. पण अजुनही ते मला माझ्या बाबांचेच वाटते.[ते त्यांचं नाही हे माहीत असुनही.