एकलव्य, तुम्ही दिलेल्या उत्तरावरुन पद्धत शोधत आहात का? १०० रु शिवाय दुसरी रक्कम त्या घरी घेउन जाउ शकत नाहीत का? (तुमची पद्धत (अल्गोरिथम) नक्की कळवा.)