छान आहे...
माझी आई सुद्धा अशिच भाजी करते.
पण कांदा उभा की आडवा कापायचा कारण आम्ही कांदा उभा कापतो. मग भाजी अजुन छान लागते. थोडे राय व जीरे पण टाकावे.
दीपा