असीमराव,
आता तुम्ही बोला काही तरी ! नक्की कुठल्या विषयावरील प्रतिक्रिया आपल्याला हव्या आहेत. आम्ही आपापल्या मगदूराप्रमाणे अंदाज व्यक्त केले आहेत. तुम्हीच स्पष्टीकरण ध्या.