'टेबल' ह्या शब्दासारखाच 'सिमेंट' हा शब्द मराठीत आता पक्का झाला आहे. त्यामुळे 'सिमेंट'ला सिमेंटच  म्हणावे असे मला वाटते. शिमिट, शिमेंट ही रूपेही प्रचलित आहेत.