भाष,

तेव्हा या सर्व सेनापतींना कोणत्याहिप्रकारे युद्धात मृत्यू होणार हे माहिती होते एव्हढेच काय ते त्यांना पाहिजेच होते.

पेक्षा त्यांचे पुरते मानसिक खच्चीकरण करण्यात कृष्ण यशस्वी झाला होता असे म्हटले तर?