शीला,
एखाद्या उदास संध्याकाळनंतर , ह्ळुवारपणे फ़ुलत जाणाऱ्या रातराणीने आपल्याही नकळत आपल्याला भारुन टाकावे ना तसे वाटले तुझी ही कविता वाचुन. पुढच्या कवितेची प्रतीक्षा आहे.
प्रेरणा