फारच छान !

असे वाचून वाटते की आपल्याला कधी असे छान लिहीता येईल, गजल वा वृत्तबद्ध वगरै ? डोळे दिपले, आणि म्हणून;

पाहूनीया ही प्रतिभा फिटले माझे पारणे

दिसले जे भर दिवसा तारे म्हणू की चांदणे ?

अभिजित