बरोबर!

हाउसिंग कॉम्प्लेक्स साठी 'गृहसंकुल' जास्त योग्य वाटतो.

सोसायटीसाठी विचक्षणांनी सुचवलेले 'सहनिवास' जास्त आवडले.

मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.