वैशालीताई,
पण तुमचे साहित्य तर त्या लेखापेक्षा वेगळे होते ! तुम्ही हा लेख लिहिलात म्हणून तुम्हाला आणखी काही साहित्य वाचायला मिळेल या उद्देशाने जुना लेख दाखवला. माफी कसली मागता !
सुखदा.