सर्वांना कळकळीची विनंती. कृपया ह्या लिखाणातून नवे वाद उकरून काढू नका हो. तुमच्या विषयांतरांमुळे माझे गंभीर लिखाण दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे हो. माझी वेदना समजून घ्या हो. प्लीज़.

टी. रा.

आदरणीय तात्या,

स. न. वि. वि.

तो तेजिंदर मूर्ख पंजाबी छोरा आहे. त्याला संगीताचा गंध नाही.  कुठल्याही रागात त्या रांगड्याला भांगडाच दिसतो. कृपया त्याच्या नादी लागू नका. तुमच्या आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराच्या-प्रसाराच्या भलाईसाठी मी तुम्हाला त्याचा दू.क्र. देऊ शकत नाही. कृपया समजून घ्यावे. ही नम्र विनंती.

टी. रा.