सुमीत,

तुमचे आटोपशीर वर्णन आवडले.  कर्नाळ्याची संक्षिप्त माहिती काय होती ती लिहिलीत तर बरे वाटेल.  हा किल्ला/औकी कोणी बांधली कोणाच्या ताब्यात केव्हा होती, इतिहासामध्ये कोणता/ते प्रसंग त्या स्थानाने पाहिले वगैरे जाणून घ्यायला आवडेल.

कलोअ,
सुभाष