कमी उंचीच्या मुलीस:
अटक मटक चवळी चटक,
उंची वाढत नसेल तर झाडाला लटक!

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..

थोड्या भांडखोर मुलीस:
अनु(किंवा कोणीही) ज्या घरात जाईल त्याला स्वर्ग बनवेल..
आणि घरच्यांना स्वर्गवासी!