मागील एका प्रतिसादातदेखील तुम्ही व्यक्तिगत निरोपातील आमच्या खलबतांचा आणि माझा जाहीर उल्लेख केला नसता तर बरे झाले असते. असो.

केवळ आपण एकट्याने मदत केली त्याचा ऋणनिर्देश होता, चर्चेतले आपले प्रतिसाद आम्हाला आवडले हे सांगितले होतेच. उगीच राग धरू नका.  यापुढे तुम्हाला आवडणार नसेल तर तसा उल्लेख होणार नाही. मग श्रेय दिले नाही असे म्हणू नका.