वा, मस्त वर्णन/अनुभव. वाचून एखाद्या इफ़्तारीसाठी तुमच्याकडे येण्याची इच्छा झाली. असे अजून आखाती अनुभव वाचायला आवडतील.

चित्त
अवांतर
आखातात बऱ्यांच देशांत रमज़ान महिन्यात मनोरंजन वर्ज्य असते असे ऐकले होते. बहुतेक सौदी अरेबियात असावे.