व्वा, मस्त लिहिला आहे लेख. ट्रक मागे लिहिलेले 'साहित्य' वाचण्यास, समजण्यास आणि त्याचा आनंद लुटण्यास खास शौकिन तबियत असावी लागते. ओव्हरटेक करण्यास अत्यंत कठीण अशा लांबलचक ट्रेलरच्या मागे लिहिले होते,
'दम है तो पास कर, वरना बर्दाश्त कर'