पण....

माझ्यामते ते मोजकेच का? हिंदी सिनेमाची सुरवातच एका मराठी माणसाने केली(दादासाहेब फाळके) मग खान, कपुर, देवोल च पुढे का? आणि मराठी ऍक्टर मात्र २ किंवा ३, हा अन्याय का?

तसे पाहीले तर थिअटर ऍक्टिंग मधे मराठी थिअटर ऍक्टर खुप अव्वल आहेत. मग हिंदी सिनेमातच मागे का?

त्यातल्या त्यात मराठी अभिनेत्री पुढेच आहेत पण ऍक्टर........?