जयश्री ,
मला रमदान / रमजान बद्दल काहीच माहिती नव्हती. पण तुम्ही अगदी रंगवून सांगितल्यामुळे वाचताना अगदी मजा आली. आणी माहीतीपण मिळाली!!
उपासांनंतर मिळणारा खाऊ आणी नंतरची मजा जर अशी असेल तर मग काय उपासाचा प्रश्नच मिटला. !!
यावेळी काय काय नवीन मजा केली ते पण लिहा ! (आता लवकरच रमादान सुरू होईल )
प्रसाद.