३-४ तासांचा हा प्रवास न झोपता, बोलता-बोलता कसा करावा.

वाचून नवल वाटले. ३-४ तासांच्या प्रवासात कसला कंटाळा?

७-८ तास प्रवासही मजेत होतो. गाडीत 'समान व्यसनेशु....' मंडळी असावीत. खाणे, पिणे (मऊ पेय), गप्पा, अनुभव, विनोद असे अनेक चर्चा प्रकार हाताळता येतात. तुमच्याकडे 'महाराष्ट्र मंडळ' नाही का? तेवढा एक विषय अख्ख्या प्रवासास पुरून उरतो.

३-४ दिवस, २ चालक(drivers) आणि १०००-१२०० मैल असे गणित असते

१०००-१२०० मैल ३-४ दिवसात सहज शक्य. २ चालक बाकी आवश्यकच.