वा वाचताना मजा आली. पुढचा भाग कधी?

ही सारी मंडळी इतक्या गंभीरपणे आत आली की एखाद्याला वाटावे की ते खांद्यावरील प्रेत बाहेर ठेऊन आत काही तरी न्यायला आले आहेत.

हे बाकी खास.