मला नम्रपणे सुचवावेसे वाटते की,
प्रतिसाद देताना ज्या मुद्द्याला लेखाला आपण प्रतिसाद देत आहोत, त्याचा आशय समग्रतेने लक्षात घेऊन मग प्रतिसाद द्यावा. त्यातील एखादे वाक्य वेगळे काढून त्यावर प्रतिसाद दिला तर त्यातून वितंडवाद होण्याचा संभव जास्त. अर्थात हे मत तारतम्याने घ्यावे हे तर निश्चितच.
भोमेकाकांच्या या उपयुक्त उपक्रमास शुभेच्छा.
आपला,
--लिखाळ.