विनायकराव,
ठीक आहे. आपण अश्याच अगतिक, वैषम्यपूर्ण कविता लिहीत जाऊ.
मिलिंदराव,
आपल्या काढून टाकलेल्या आणि नव्या प्रकाशित न केलेल्या सगळ्या कविता आणा. आणखीही नव्या नव्या कविता आणा. त्यातल्या विद्रोहाला आम्ही अगतिकता म्हणू. त्यातल्या उर्मटपणाला आम्ही वैषम्य म्हणू. मग अगतिकता पाहून आम्ही टाळ्या पिटू. वैषम्य पाहून आम्ही वाहवा करू.
येऊद्यात आणखी!
आपला
(अगतिक) प्रवासी