अभिनंदन. मनोगतावर प्रथमच 'लिखाण' सुरू केले आहे. 'प्रथम लिखाण' असूनही बऱ्यापैकी साधले आहे. शुद्धिचिकित्सकाचा वापर करावा.
असेच लिहीत राहावे. अनुभवातून अजून चांगले लिखाण मनोगतावर येईल ह्याची खात्री आहे.